राज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने समन्वयातून काम करावे – आमदार संग्राम जगतापमहसूल अधिकारी – कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचे प्रतीक – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर प्रतिनिधी , महसूल विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात येणारा महत्त्वाचा विभाग असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात या विभागाचा मोलाचा वाटा असतो. लोकसहभाग व लोकाभिमुखता हे प्रशासनाचे खरे बळ असून…