You are currently viewing अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात अंतिम मतदार यादी जाहीर

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात अंतिम मतदार यादी जाहीर

अहिल्यानगर (प्रतिनिधी )
३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
*एकूण मतदारसंख्या* :३०,९९,१०३
*जिल्ह्यातील एकूण गट: ७५*
*पंचायत समित्या: १४*
*एकूण मतदान केंद्रे:* ३,६६२
*तालुकानिहाय वैशिष्ट्ये* :
*सर्वाधिक मतदार* —
संगमनेर : ३,४६,६८३
*सर्वात कमी मतदार —*
जामखेड : १,४०,१४३.
१२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार.
*उपलब्ध ठिकाणे* — जिल्हा परिषद, सर्व तहसील व पंचायत समिती कार्यालये तसेच ग्रामपंचायतींच्या नोटिस बोर्डवर.
निवडणूक तयारी:
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशनात
महसूल उपजिल्हाधिकारी शारदा जाधव यांच्या संचालनात काम सुरू.

Leave a Reply