ॲड संजय सुखदान यांचा आम आदमी पार्टी कडून नेवासा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
नेवासा (संतोष भोंदे) आज नेवासा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ॲड संजय सुखदान उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष राजुदादा आघाव, नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिकभाई शिलेदार ,शहर अध्यक्ष संदीप आलवणे ,, विठ्ठल मैंदाड,कुणाल मांडणं बाळासाहेब साळवे,प्रवीण तिरोडकर ,,सलीमभाई सय्यद, मुन्ना आतार ,देवराम सरोदे सर ,किरन भालेराव, अण्णा लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते. निवडणुकीसाठी योग्य नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आधीच्या विकासकामांच्या जोरावर संजय सुखदान यांचे पारडे जड असल्याची जोरदार चर्चा नेवासा शहरात आहे .