You are currently viewing नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ – मतदारसंख्या वाढली!

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ – मतदारसंख्या वाढली!

नेवासा (प्रतिनिधी ) मागील निवडणुकीच्या तुलनेत नेवासा शहरात ४,७१६ मतदारांची वाढ झाली आहे!
आता एकूण १८,७१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
*अंतिम मतदार यादी जाहीर* :
४ हजार १ हरकतींवर सुनावणी घेऊन ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

*महत्त्वाची आकडेवारी :*
‍ पुरुष मतदार : ९,२९२
‍ महिला मतदार : ९,४२०
एकूण मतदार : १८,७१२

*प्रभागनिहाय माहिती :*
सर्वात कमी मतदार – प्रभाग क्र. ८ : ४३३
सर्वात जास्त मतदार – प्रभाग क्र. ४ : १,४८९
*प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी*
*प्रभाग पुरुष. महिला. एकूण
*१ ४६१ ४५० ९११
२ ६९० ६४३ १२३३
३ ५३७ ५४८ १०५३
४ ७२७ ७६२ १४८९
५ ५७८ ५६७ ११४५
६ ३५१ ३५७ ७०८
७ ७१८ ७४२ १४६०
८ २१५ २०८ ४३३
९ ६८१ ७२३ १४०४
१० ५५३ ५४२ १०९५
११ ५३४ ५१४ १०४८
१२ ५१८ ५५२ १०७०
१३ ५९७ ६०४ १२०१
१४ ६४५ ६०७ १२५२
१५ ५४६ ५४८ १०९४
१६ ४४८ ४९९ ९४७
१७ ५९३ ५४४ ११३७

पुढील टप्पा :
७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध होणार! अशी माहिती
नेवासा नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी दिली .

Leave a Reply