खोट्या गुन्ह्यातून ॲड.संजय सुखदान यांचे नाव वगळा -नेवासा वकील संघ
नेवासा प्रतिनिधीनेवासा तालुका वकील संघाचे सदस्य ॲड.संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सूडबुद्धीने दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी नेवासा वकील संघाच्या वतीने…