ॲड संजय सुखदान यांचा आम आदमी पार्टी कडून नेवासा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

नेवासा (संतोष भोंदे) आज नेवासा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ॲड संजय सुखदान उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष राजुदादा आघाव, नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिकभाई…

Continue Readingॲड संजय सुखदान यांचा आम आदमी पार्टी कडून नेवासा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

अहिल्यानगर,( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…

Continue Readingस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

अहिल्यानगर,( वृत्तसंस्था) जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश…

Continue Readingनगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात अंतिम मतदार यादी जाहीर

अहिल्यानगर (प्रतिनिधी )३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध *एकूण मतदारसंख्या* :३०,९९,१०३ *जिल्ह्यातील एकूण गट: ७५* *पंचायत समित्या: १४* *एकूण मतदान केंद्रे:* ३,६६२…

Continue Readingअहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात अंतिम मतदार यादी जाहीर

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ – मतदारसंख्या वाढली!

नेवासा (प्रतिनिधी ) मागील निवडणुकीच्या तुलनेत नेवासा शहरात ४,७१६ मतदारांची वाढ झाली आहे!आता एकूण १८,७१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. *अंतिम मतदार यादी जाहीर* :४ हजार १ हरकतींवर सुनावणी…

Continue Readingनेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ – मतदारसंख्या वाढली!

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

अहिल्यानगर, ( वृत्तसंस्था) जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे - नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे…

Continue Readingप्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पर्यायी मार्गाने जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केली सुधारित अधिसूचना

अहिल्यानगर, ( वृत्तसंस्था ) मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५…

Continue Readingनवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पर्यायी मार्गाने जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केली सुधारित अधिसूचना

नेवासा शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायत चौकात आंदोलन

नेवासा ( प्रतिनिधी ) अनेक वर्षापासून नेवासा शहरातील नागरिकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी वेळोवेळी आंदोलने करून सुद्धा त्या आंदोलनाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती नेहमी नेवासा शहरात…

Continue Readingनेवासा शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायत चौकात आंदोलन

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नेवासा (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रवरसंगम येथे अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर हॉटेल साई जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या जागीच ठार झाला.बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस व वनविभागाचे…

Continue Readingअज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अहिल्यानगर शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल

अहिल्यानगर, (प्रतिनिधी )शहराच्या हद्दीत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त रात्री १० ते सकाळी ६ या…

Continue Readingअहिल्यानगर शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल