You are currently viewing अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नेवासा (प्रतिनिधी)
तालुक्यातील प्रवरसंगम येथे अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर हॉटेल साई जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या जागीच ठार झाला.बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस व वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून हा अपघात आहे की घातपात याचा तपास करत आहे .

Leave a Reply