You are currently viewing नेवासा तालुक्यात वीजचोरी थांबवणार कोण ?

नेवासा तालुक्यात वीजचोरी थांबवणार कोण ?

नेवासा (विशेष प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील मोठ मोठे व्यावसायिक सर्रास वीजचोरी करत आणि ही गोष्ट लाईनमन, अधिकारी यांना माहीत आहे तरीही फक्त महिन्याकाठी थोडी खावडीं मिळते म्हणून तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था वीज महामंडळाची झालेली दिसून येते .
अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावरील 90 %हॉटेल व्यावसायिक रिमोट ने मीटर बंद करून थाटात व्यवसाय करतात .मराठी वार्ता ने केलेल्या स्टिंग मध्ये ही बाब उघडकीस आलेली आहे याची सिरियल लवकरच सादर करणार आहे आणि हॉटेल चालक आणि महावितरण कर्मचाऱ्याचे साटेलोटे उघड करणार आणि वीजचोरी करणाऱ्याला अद्दल फक्त मराठी वार्ता घडवणार .

Leave a Reply